दिल्ली शहर लोकसभा मतदारसंघ

दिल्ली शहर हा दिल्लीमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९५७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.