दिलीप मोहिते

(दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

दिलीप मोहिते महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे खेड आळंदी मतदारसंघातून निवडून गेले.

दिलीप मोहिते पाटील

कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११
मतदारसंघ खेड आळंदी
कार्यकाळ
2009 – 2014
विद्यमान
पदग्रहण
2019

जन्म २९मे१९६०
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
पत्नी सुरेखाताई मोहिते
अपत्ये नाही
निवास शेलपिंपळगाव ता. खेड
व्यवसाय शेती
धर्म हिंदू धर्म