दीपाली पानसरे

(दिपाली पानसरे या पानावरून पुनर्निर्देशित)


दिपाली पानसरे ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमध्ये काम करते.

दिपाली पानसरे
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ २००८ - आजतागायत
प्रसिद्ध कामे आई कुठे काय करते!, देवयानी
धर्म हिंदू

मालिका संपादन

  1. देवयानी
  2. आई कुठे काय करते!
  3. लक्ष्मीच्या पाऊलांनी