दियेगो पेरेझ

(दिएगो पेरेझ (फुटबॉल खेळाडु) या पानावरून पुनर्निर्देशित)

दियेगो पेरेझ (स्पॅनिश: Diego Pérez; १६ मे १९८०, मोन्तेविदेओ) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. पेरेझ उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो.

दियेगो पेरेझ

बाह्य दुवे संपादन