दालू भारताच्या मेघालय राज्यातील एक शहर आहे.

हे शहर राष्ट्रीय महामार्ग ५१ आणि राष्ट्रीय महामार्ग ६२च्या टोकाशी आहे.