राष्ट्रीय महामार्ग ५१


राष्ट्रीय महामार्ग ५१ (National Highway 51) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५१
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ५५२ किलोमीटर (३४३ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात द्वारका
शेवट कुडा
स्थान
राज्ये गुजरात