विशेष लेख १

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१

डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो.

भारतात इ.स. १९६३ साली कलकत्त्यात याची पहिली मोठी साथ निर्माण झाली. त्यानंतर बहुतांश महानगरे आणि शहरांमधे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे वृत्त आहे.

प्रसार

आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘एडीस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.

विशेष लेख २

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२

'न्युमोनिया' हा फुफ्फुसांचा सांसर्गिक आहे. ह्यामध्ये फुफ्फुसांच्या आतील अल्वोली - म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये वायूच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते व त्यात कफसारखा द्रव जमुन रहातो. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.

न्यूमोनिया हे लक्षण आहे. नेमक्या आजाराचे नाव नाही. पण डॉक्टर न्यूमोनिया फारसा काळजी करण्यासारखा आजार असल्याचे सांगतात. या आजारात प्रचलित असलेली आणखी एक वैद्यकीय शब्द म्ह्णजे डबल न्यूमोनिया- म्ह्णजे दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग पोहोचल्याचे लक्षण. दोन्ही फुफ्फुसामध्ये संसर्ग होणे ही सामान्य बाब आहे. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसामध्ये जिवाणू, विषाणू किंवा कवकांचा संसर्ग होतो. फुफ्फुसाच्या वायुकलिकामध्ये द्रव किंवा पू साठतो. यामुळे वायुकलिकामधून पुरेसा ऑक्सिजन शरीरास मिळत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पेशींचे कार्य नीट्से होत नाही. योग्य उपचार केले नाहीत तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. न्यूमोनियाचे तीन प्रकार आहेत जिवाणूजन्य, विषाणूजन्य आणि मायकोप्लाझमा (कवक). न्यूमोसिस्टिस कॅरिनी नावाच्या कवकामुळे झालेला न्यूमोनिया विरळा आहे . या प्रकारचा न्यूमोनिया सहसा एडस रुग्णाना होतो. क्षयाचे पर्यवसान कधी कधी न्यूमोनियामध्ये होते. निरोगी व्यक्तीचा मृत्यू न्यूमोनियाने सहसा होत नाही. पण न्यूमोनियाने फुफ्फुसात घर केले म्ह्णजे एड्स झालेल्या रुग्णाच्या जीवितास धोका उद्भवतो. सध्या उत्तम उपचार उपलब्ध असल्याने न्यूमोनियाने मरण पावणा-या व्यक्तींची संख्या कमी झाली आहे.

विशेष लेख ३

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/३

उच्च रक्तदाब म्हणजे वय व इतर वर्गीकरण केलेल्या रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. याचा अर्थ रक्त धमन्यांमध्ये तणाव निर्माण होणे होय.सामान्यतः रक्तदाब १२०/८० पेक्षा कमी पाहिजे आणि १२०/८० तथा १३९/८९ च्या दरम्यान च दाब "पूर्व उच्च रक्तदाब" म्हणून ओळखला जातो तसेच १४०/९० पेक्षा अधिकच रक्तदाब "उच्च रक्तदाब" म्हणून ओळखला जातो.

विशेष लेख ४

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/४

गालगुंड किंवा गालफुगी(Mumps) हा सर्वसाधारणपणे लहान मुलांच्या लाळ ग्रंथींना होणारा विषाणूजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालामध्ये येणारी दुखरी सूज हे त्याचे लक्षण. एका गालास आलेली सूज आणि सूज ना येणे अशी दोन्ही पर्याय कधी कधी आढळतात. पॅरोटायटिस असे त्याचे इंग्रजी नाव आहे. गालामधील लाळग्रंथीना पॅरोटिड ग्लँड असे म्हणतात. त्यामुळे हे नाव. त्याचे मम्स हे नाव ओल्ड इंग्लिशमध्ये गालामधील फुगण्याला वापरलेल्या शब्दावरून आले आहे...

विशेष लेख ५

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/५ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/५

विशेष लेख ६

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/६ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/६

विशेष लेख ७

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/७ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/७

विशेष लेख ८

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/८ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/८

विशेष लेख ९

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/९ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/९

विशेष लेख १०

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१० दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१०

विशेष लेख ११

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/११ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/११

विशेष लेख १२

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१२ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१२

विशेष लेख १३

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१३ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१३

विशेष लेख १४

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१४ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१४

विशेष लेख १५

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१५ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१५

विशेष लेख १६

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१६ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१६

विशेष लेख १७

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१७ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१७

विशेष लेख १८

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१८ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१८

विशेष लेख १९

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१९ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/१९

विशेष लेख २०

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२० दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२०

विशेष लेख २१

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२१ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२१

विशेष लेख २२

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२२ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२२

विशेष लेख २३

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२३ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२३

विशेष लेख २४

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२४ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२४

विशेष लेख २५

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२५ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२५

विशेष लेख २६

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२६ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२६

विशेष लेख २७

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२७ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२७

विशेष लेख २८

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२८ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२८

विशेष लेख २९

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२९ दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/२९

विशेष लेख ३०

दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/३० दालन:वैद्यकशास्त्र/विशेष लेख/३०