धाम धूम

(दाम दूम या पानावरून पुनर्निर्देशित)

दाम दूम (तमिळ: தாம் தூம்; रोमन लिपी: Dhaam Dhoom) हा इ.स. २००८ साली पडद्यावर झळकलेला तमिळ भाषेतील चित्रपट आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक जीवा याने लिहिलेल्या व दिग्दर्शिलेल्या या अ‍ॅक्शन-प्रणयप्रधान चित्रपटाची निर्मिती सुनंदा मुरली मनोहर यांची आहे. यात जयम रवी, कंगना राणावतलक्ष्मी राय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे संपादन