दानापूर

(दाणापूर या पानावरून पुनर्निर्देशित)

दानापूर हे भारताच्या बिहार राज्यातील छोटे शहर आहे. पाटण्याचे उपनगर असलेल्या या शहराची निरमिती इ.स. १८८७मध्ये झाली. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,८२,२४१ आहे.

येथून जवळ सायबेरियाई क्रौंच पक्ष्यांचे वसतीस्थान आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0&action=edit