दाग हा १९५२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात दिलीप कुमार, निम्मीउषाकिरण ह्यांच्या प्रमुख भूमिका असून ह्या चित्रपटाचे संगीत शंकर जयकिशन ह्यांनी दिले आहे. १९५३ साली झालेल्या पहिल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये दिलीप कुमारला ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

बाह्य दुवेसंपादन करा