दाऊद इब्राहिम
भारतीय गुन्हेगार आणि दहशतवादी
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
तुमचा शोधCain al keteeb sheikh shadab yusuf valle ulfa shoiab sakina sulaiman- dawood ibrahim - विनंती केलेल्या शोध पर्यायांसह पूर्ण करणे शक्य नाही.शोध साधने रीसेट करा दाऊद इब्राहिम (रोमन लिपी: Dawood Ibrahim), जन्मनाव शेख दाऊद इब्राहिम कासकर (रोमन लिपी: Sheikh Dawood Ibrahim Kaskar) (२७ डिसेंबर, इ.स. १९५५; मुम्का, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हा मुंबईतील 4 डी-कंपनी नामक संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असलेला कोंकणी मराठी-भारतीय गुन्हेगार आहे. संघटित गुन्हेगारी व बनावटगिरीच्या प्रकरणांसाठी इ.स. १९९३सालापासून इंटरपोल त्याच्या शोधात आहे. याचे वास्तव्य आज अनेक वर्षांपासून कराचीत आहे. मुंबईत याच्या मालकीच्या काही इमारती आहेत, आणि अनेक नातेवाईक आहेत..[१].
दाऊद इब्राहिम संबंधित पुस्तके
संपादन- डीआरआय अँड द डॉन्स (इंग्रजी, लेखक - बी.व्ही. कुमार)
ए दाऊद इब्राहीम कुठे लपलायस बाहेर ये
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ "शेख दाऊद हसन - इंटरपोल "वॉंटेड" गुन्हेगारांच्या यादीतील नोंद" (इंग्लिश भाषेत). १४ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. line feed character in
|title=
at position 61 (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |