दरोगा प्रसाद राय
दरोगा प्रसाद राय (२ सप्टेंबर १९२२ - १५ एप्रिल १९८१) हे बिहार राज्यातील भारतीय राजकारणी होते. १९७० मध्ये ते दहा महिने बिहारचे मुख्यमंत्री होते, परंतु डिसेंबर १९७० मध्ये काँग्रेस अल्पमतात आली आणि जनसंघाच्या पाठिंब्याने कर्पूरी ठाकूर काही महिन्यांसाठी पहिले समाजवादी मुख्यमंत्री बनले.[१] दरोगा प्रसाद राय यांची नात ऐश्वर्या राय हिचा विवाह १२ मे २०१८ रोजी लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याशी झाला.[२][३][४][५]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर २, इ.स. १९२२ सरन जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | एप्रिल १५, इ.स. १९८१ पाटणा | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
अपत्य |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "'Tej won't campaign against me, he played prank on media'".
- ^ "Aishwarya Rai, granddaughter of former Bihar CM Daroga Rai, to marry Lalu Prasad's son Tej Pratap Yadav". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-04-06. 2020-10-14 रोजी पाहिले.
- ^ Tributes paid to Daroga Prasad Rai
- ^ "दारोगा प्रसाद राय पथ और राजीव नगर में भी दर्शन को जुटे श्रद्धालु".
- ^ "मुख्यमंत्री रहते हुए भी आम लोगों के लिए सुलभ थे स्व. दारोगा प्रसाद राय".