दयानंद शिक्षण संस्था (सोलापूर)

(दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या पानावरून पुनर्निर्देशित)

दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेची स्थापना १७ जून १९४० रोजी झाली. दयानंद ॲंग्लो-वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटी, न्यू दिल्ली हे सदर संस्था चालवितात. 'तमसोमा ज्योतिर्गमया' हे या सन्स्थेचे ब्रिद वाक्य आहे.

दृष्टी आणि ध्येय

संपादन

सार्वत्रिक मानवी मूल्ये जपणे. सर्वांना शिक्षण प्रदान करणे. आधुनिक शिक्षण पद्धति व परंपरागत मूल्ये एकत्र.आधुनिक विज्ञान, साहित्य, सामाजिक विज्ञान आणि मानवता अभ्यास प्रोत्साहित करणे. मोडी, ब्राह्मी, इत्यादी वैदिक संस्कृत भाषा अभ्यास करणे.

महर्षी दयानंद सरस्वती

संपादन

महर्षी दयानंद सरस्वती यन्चा जन्म 1824 मध्ये झाला. 1885 मध्ये प्रथम डीएव्ही स्कूल स्थापन लाहोर, पाकिस्थान येथे झाला. 1886 मध्ये डीएव्ही कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटीची स्थापना केली. डीएव्ही कॉलेज व्यवस्थापकीय समिती डीएव्ही कॉलेज ट्रस्ट व्यवस्थापन सोसायटी कार्यकारी शरीर, शालेय अभ्यासक्रमात आणि प्रशासकीय प्रक्रिया उचित आणि सामाजिक चळवळ एक भव्य दृष्टी आणि दिशा दिली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या सहामाहीत डीएव्ही कॉलेज ट्रस्ट व्यवस्थापन सोसायटी शाळांची संख्या ८५० आहे. संस्थेच्या सोलापूर येथील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय येथे महर्षी दयानंद सरस्वती वस्तुसंग्रहालय 12 जानेवारी 2010 मध्ये स्थापन करण्यात आले.

विभाग

संपादन

रसायनशास्त्र विभाग

संपादन

स्थापना: 1940 कार्यक्रम / अभ्यासक्रम नावे : बी.एस.सी., एम. एस.सी.(फिजिकल केमिस्ट्री), पीएच.डी. इंटरडिसीप्लीनरी अभ्यासक्रम नावे व विभाग / युनिट :- जैव-रसायनशास्त्र जिओकॅमेस्ट्री

प्राणीशास्त्र विभाग

संपादन

स्थापना: 1971 कार्यक्रम नावे / अभ्यासक्रम बी.एस.सी. सायन्सेसमधील डिग्री कोर्स उपलब्ध, एम. एस.सी. पीएच.डी. प्राणीशास्त्र आणि पीएच.डी. बायोटेक्नॉलॉजी

वनस्पतिशास्त्र विभाग

संपादन

स्थापना: 1971 कार्यक्रम / अभ्यासक्रम नावे: बी.एस.सी., एम. एस.सी. पीएच.डी.

रा से यो विभाग

संपादन

रा से यो विभाग प्रत्येक उपक्रमात अग्रेसर असते. तारिक़् ताम्बोळी, शूभम जडल यान्ना महाराश्त्र शसनाचा पुरस्कार तर शैक्शणिक् वर्श् २०१५-१६ चे इन्दिरा गान्धि ऊत्क्रुश्ट् स्वयम्सेवक् पुरस्कार याच महविद्यालयाचा आफ्ताब शेख यान्ना मिळाला.

प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती विभाग

संपादन

स्थापना 1969 विभागामध्ये पदवी अभ्यासक्रम तसेच पीएचडी संशोधन केंद्र आहे.

इतिहास विभाग

संपादन

स्थापना 1944 विभागाकडे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम

बाह्य दुवे

संपादन