दयानंद महाविद्यालय, सोलापूर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
दयानंद महाविद्यालय सोलापूर येथील सर्वात जुने महविद्यालय् असून त्याची स्थापना १९४० या साली झालेली आहे. या महविद्यालयात डी.ए.व्ही. आणि डी.बी.एफ्.हे दोन महविद्याल्याच्या शाखा आहेत. सोलापूर येथे दयानंद मधे विश्वकोशाचे खंड उपलब्ध आहेत. दयानंद शिक्षणसंस्थेत चार् महाविद्यालये आहेत.[१]
संस्था
संपादन- डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय,
- डी. ए.व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय्
- डी.जी. बी. दयानंद विधी महाविद्यालय
- डी. पी. बी. शिक्षण शास्त्र महाविद्यालय
विभाग
संपादनडी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात शास्त्र विभागात पुढील विषययाचे विभाग आहेत.
१) गणित २) जीवशास्त्र ३) भौतिकशास्त्र ४) रसायनशास्त्र ५) प्राणीशास्त्र ६) मराठी ७) हिंदी ८) इंग्रजी ९) संस्कृत १०) इतिहास ११) भूगोल १२ ) अर्थशास्ञ १३ ) राजशास्ञ १४) समाजशास्ञ 15)प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती16) मानस शास्त्र 17) भूगर्भशास्त्र 18)संगणक शास्त्र
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "About DAV". dayanandsolapur.org (इंग्रजी भाषेत). 2019-01-01 रोजी पाहिले.