दत्तात्रय विठोबा भरणे

दत्तात्रय विठोबा भरणे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[][][]

दत्तात्रय विठोबा भरणे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
मागील हर्षवर्धन पाटील

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ इंदापूर

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
व्यवसाय राजकारण

संदर्भ

संपादन
  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.