दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९७-९८

दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर ते नोव्हेंबर १९९७ मध्ये पाकिस्तानला भेट दिली आणि पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि पाकिस्तानचे कर्णधार सईद अन्वर होते. याशिवाय, संघ मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळले जे दक्षिण आफ्रिकेने जिंकले.[]

कसोटी मालिकेचा सारांश

संपादन

पहिली कसोटी

संपादन
६–१० ऑक्टोबर १९९७
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
४५६ (१६२.५ षटके)
अझहर महमूद १२८* (२६७)
शॉन पोलॉक ३/७४ (३७ षटके)
४०३ (१६७.५ षटके)
गॅरी कर्स्टन ९८ (३४४)
सकलेन मुश्ताक ५/१२९ (६२ षटके)
१८२/६ (५७.४ षटके)
इंझमाम-उल-हक ५६ (८२)
जॅक कॅलिस २/२१ (७.४ षटके)
सामना अनिर्णित
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि श्रीनिवास वेंकटराघवन (भारत)
सामनावीर: अझहर महमूद (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अली नक्वी, अझहर महमूद आणि मोहम्मद रमजान (सर्व पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

संपादन
१७–२१ ऑक्टोबर १९९७
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
४०२ (११५.३ षटके)
अॅडम बाकर ९६ (१९१)
मुश्ताक अहमद ४/१२२ (३८ षटके)
५३/१ (१७ षटके)
अली नक्वी ३०* (५५)
पॅट सिमकॉक्स २/० (२ षटके)
सामना अनिर्णित
शेखूपुरा स्टेडियम, शेखूपुरा
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्रीलंका) आणि मोहम्मद नाझीर (पाकिस्तान)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पहिल्या, चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळ नाही झाला.
  • अली हुसैन रिझवी (पाकिस्तान) आणि मार्क बाउचर (दक्षिण आफ्रिका) यांनी कसोटी पदार्पण केले.

तिसरी कसोटी

संपादन
२४–२७ ऑक्टोबर १९९७
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
२३९ (६८.४ षटके)
गॅरी कर्स्टन १००* (२०८)
वसीम अक्रम ४/४२ (१६ षटके)
३०८ (८९.४ षटके)
इंझमाम-उल-हक ९६ (१६९)
हॅन्सी क्रोनिए २/६ (५ षटके)
२१४ (६९ षटके)
पॅट सिमकॉक्स ५५ (१२०)
मुश्ताक अहमद ४/५७ (२२ षटके)
९२ (३७.३ षटके)
मोईन खान ३२ (७९)
शॉन पोलॉक ५/३७ (११ षटके)
दक्षिण आफ्रिकेचा ५३ धावांनी विजय झाला
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
पंच: स्टीव्ह ड्युने (न्यू झीलंड) आणि मोहम्मद अस्लम (पाकिस्तान)
सामनावीर: पॅट सिमकॉक्स (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "South Africa in Pakistan 1997". CricketArchive. 18 June 2014 रोजी पाहिले.