दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०११-१२
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने १७ फेब्रुवारी ते २७ मार्च २०१२ या कालावधीत न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी-२० (टी२०आ), तीन एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन कसोटी सामने होते.[१]
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०११-१२ | |||||
न्यू झीलंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १७ फेब्रुवारी २०१२ – २७ मार्च २०१२ | ||||
संघनायक | रॉस टेलर (कसोटी), ब्रेंडन मॅककुलम (वनडे आणि टी२०आ) | ग्रॅमी स्मिथ (कसोटी), एबी डिव्हिलियर्स (वनडे आणि टी२०आ) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रॅमी स्मिथ (२८२) | केन विल्यमसन (२२९) | |||
सर्वाधिक बळी | व्हर्नन फिलँडर (२१) | मार्क गिलेस्पी (११) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ब्रेंडन मॅककुलम (१८८) | हाशिम आमला (१७६) | |||
सर्वाधिक बळी | काइल मिल्स & रॉब निकोल (३) | मॉर्ने मॉर्केल (७) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्टिन गप्टिल (१५१) | रिचर्ड लेव्ही (१४१) | |||
सर्वाधिक बळी | टिम साउथी (५) | मॉर्ने मॉर्केल (४) |
ट्वेन्टी-२० मालिका
संपादनपहिला टी२०आ
संपादनदुसरा टी२०आ
संपादन १९ फेब्रुवारी २०१२
धावफलक |
वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- टी२०आ पदार्पण: मार्चंट डी लँगे (दक्षिण आफ्रिका)
तिसरा टी२०आ
संपादन २२ फेब्रुवारी २०१२
धावफलक |
वि
|
||
जेपी ड्युमिनी ३८ (२०)
रॉब निकोल २/२० (३ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनवि
|
||
ब्रेंडन मॅककुलम ५६ (६७)
लोनवाबो त्सोत्सोबे २/४१ (१० षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
संपादन २९ फेब्रुवारी २०१२
धावफलक |
वि
|
||
ब्रेंडन मॅककुलम ८५ (९६)
मॉर्ने मॉर्केल ५/३८ (९.३ षटके) |
हाशिम आमला ९२ (१०७)
तरुण नेथुला २/६० (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
तिसरा सामना
संपादन ३ मार्च २०१२
धावफलक |
वि
|
||
ब्रेंडन मॅककुलम ४७ (५९)
मार्चंट डी लॅंगे ४/४६ (९ षटके) |
हाशिम आमला ७६ (८९)
रॉब निकोल २/१४ (३.२ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- एकदिवसीय पदार्पण: मार्चंट डी लॅंगे (दक्षिण आफ्रिका)
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन७–११ मार्च २०१२
धावफलक |
वि
|
||
२७३ (८८.२ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ४८ (१०२) व्हर्नन फिलँडर ४/७२ (१८ षटके) | ||
१३७/२ (४१ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ५८ (९१) व्हर्नन फिलँडर १/२९ (१२ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- सकाळच्या पावसामुळे पहिला दिवस ५९ षटकांचा करण्यात आला. पाचवा दिवस पावसामुळे रद्द झाला.
दुसरी कसोटी
संपादन१५–१९ मार्च २०१२
धावफलक |
वि
|
||
१८५ (६१.२ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ६१ (१३३) व्हर्नन फिलँडर ४/७० (१५ षटके) |
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
तिसरी कसोटी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Future series/tournaments". Cricinfo. 2010-03-31 रोजी पाहिले.