माँदंतेश्वरी देवी हे छत्तीसगड राज्यात असलेल्या बहुसंख्य आदीवासींचे आराध्यदैवत आहे. हे मंदिर दंतेवाडा येथे आहे. हे जगदलपूरपासून आग्नेयेस सुमारे ५५ किमी लांब आहे. हे ठिकाण शाकिनी व डाकिनी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.[][ चित्र हवे ]

संदर्भ

संपादन
  1. ^ तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८, "सहजच फिरता फिरता- जगदलपूर" Check |दुवा= value (सहाय्य). १३/११/२०१६ रोजी पाहिले. |first1= missing |last1= (सहाय्य); |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन