थॅमसिन न्यूटन

(थॅमसिन मिशेल मौपिया न्यूटन या पानावरून पुनर्निर्देशित)

थॅमसिन मिशेल मौपिया न्यूटन (३ जून, इ.स. १९९५:पारापारौमु, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन