तक्षिन शिनावत
(थक्शिन शिनावत या पानावरून पुनर्निर्देशित)
तक्षिन शिनावत (देवनागरी लेखनभेद: थक्शिन शिनावत, थक्शिन चिनावत, थक्शिन शिनावत्र ; थाई: ทักษิณ ชินวัตร ;) (जुलै २९, इ.स. १९४९: च्यांग माई, थायलंड - हयात) हा थायलंडाचा उद्योजक व भूतपूर्व पंतप्रधान आहे. शिनावताने थाई राक थाई या पक्षाची स्थापना केली. इ.स. २००७मध्ये थाई सैन्याने उठाव करून शिनावताची हकालपट्टी केली.
बाह्य दुवे
संपादन- तक्षिनलाइव्ह.कॉम (थाई मजकूर)