थंग मीनकल
थंग मीनकल तथा थंग मीनकल् (इंग्लिश: गोल्ड फिश) हा २०१३ मधील भारतीय तमिळ चित्रपट आहे. हा चित्रपटाची पटकथा राम यांनी लिहीली आणि दिग्दर्शिन केले. राम आणि त्यांची मुलगी श्री शंकर गोमथी राम यांनी या चित्रपटाची कथा लिहिली. कत्तरधु थमईझ नंतर राम यांची दुसरी दिग्दर्शित फिल्म आहे. [१] तसेच राम यांनी साधना आणि शेली किशोर या नव कलाकारांबरोबर मुख्य भूमिका बजावली. [२] गौथम मेननच्या फोटॉन कथा आणि आर. एस. इन्फोटेमेंट यांची एकत्रित निर्मीती आहे. या चित्रपटात युवान शंकर राजा यांनी लिहिलेले संगीत आणि साउंडट्रॅक आहे [३]. चित्रपटाची शूटिंग जानेवारी २०११ च्या मध्यात सुरू झाली आणि २०११ च्या अखेरीस पूर्ण झाली. [४] हा चित्रपट ३० ऑगस्ट २०१३ रोजी प्रदर्षित झाला [५].
थंग_मीनकल | |
---|---|
चित्र:Thanga meenkal.jpg प्रमोशनल पोस्टर | |
दिग्दर्शन | राम |
निर्मिती |
गौतम मेनन रेशमा घुटाला वेंकट सोमासुंदरम |
कथा |
राम श्री शंकर गोमथी राम |
पटकथा | राम |
प्रमुख कलाकार |
राम साधना शेली किशोर |
संकलन | ए. श्रीकर प्रसाद |
छाया | अरबिंदू सारा |
संगीत | युवान शंकर राजा |
देश | भारत |
भाषा | तमिळ |
प्रदर्शित | ३० ऑगस्ट २०१३ |
वितरक | जेएसके फिल्म कॉर्पोरेशन |
अवधी | १२५ मिनिटे |
संदर्भ
संपादन- ^ "404 Page Not Found". 600024.com. 2019-04-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 मार्च, 2019 रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Photon Kathaas's next film 'Thanga Meengal' Archived 9 January 2011 at the Wayback Machine.. Reviews.in.88db.com (18 January 2011). Retrieved on 10 November 2011.
- ^ Ram is Gautham's new hero Archived 2011-01-07 at the Wayback Machine.. IndiaGlitz. Retrieved on 10 November 2011.
- ^ "metromasti.com - Diese Website steht zum Verkauf! - Informationen zum Thema metromasti". ww1.metromasti.com. 15 मार्च, 2019 रोजी पाहिले. no-break space character in
|title=
at position 15 (सहाय्य);|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - ^ "Ram's Thanga Meengal from Aug 30". द टाइम्स ऑफ इंडिया. TNN. 2013-08-16. 2013-09-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-02 रोजी पाहिले.