त्स्वेताना पिरोंकोवा

(त्वेताना पिरोंकोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

त्स्वेताना पिरोंकोवा (बल्गेरियन: Цветана Кирилова Пиронкова; १३ सप्टेंबर १९८७, प्लॉव्हडिव्ह) ही एक बल्गेरियन टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे. तिने २०१० सालामधील विंबल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती.

त्स्वेताना पिरोंकोवा

एम.एस.एन.ने पिरोंकोवाला टेनिसमधील सर्वात सुंदर महिलांपैकी एक असा खिताब बहाल केला आहे.

बाह्य दुवे

संपादन