विकिपीडिया:धूळपाटी/त्र संबंधी शब्द
(त्र ने शेवट होणारे शब्द या पानावरून पुनर्निर्देशित)
त्र ने शेवट होणारे शब्द
संपादनज्या शब्दांत त्रचा अर्थ ’ठिकाण” असा होतो अशी स्थलवाचक व अन्य क्रियाविशेषण अव्यये :
- अत्र = या ठिकाणी
- अत्रतत्र = या व त्या ठिकाणी
- अन्यत्र = दुसऱ्या ठिकाणी
- इतरत्र = इतर ठिकाणी
- एकत्र = एका ठिकाणी
- एकमात्र = फक्त एकच
- कुत्र = कोणत्या ठिकाणी
- तत्र = त्या ठिकाणी
- तिळमात्र = किंचितही
- मात्र = केवळ
- यत्र = ज्या ठिकाणी
- यत्रकुत्र = कोणत्यातरी ठिकाणी
- यत्रतत्र = ज्या-त्या ठिकाणी
- सर्वत्र = सर्व ठिकाणी
ज्या शब्दांत त्रचा अर्थ तारणे किंवा प्रयत्न करणे असा होतो असे शब्द
संपादन- गंत्र * जनित्र * तंत्र * पुत्र * मंत्र * यंत्र
त्र ने शेवट होणारी नामे
संपादन- आंत्र * गात्र * गोत्र * चरित्र * चित्र * छत्र * जत्र * नत्र * पत्र * पात्र * मित्र * मूत्र * रात्र * वृत्र * शस्त्र * शास्त्र * सत्र * सूत्र * क्षत्र
त्र ने शेवट होणारी विशेषणे
संपादन- पवित्र * गलितगात्र