त्रिशूल क्षेपणास्त्र
त्रिशूल क्षेपणास्त्र हे जमिनीवरून हवेत हल्ला करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता ५०० मीटर ते ९ किलोमीटर आहे. या शिवाय हे १५ किलो स्फोटके घेउन प्रवास करू शकते.
इतिहास
संपादनभारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |