त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

(त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघ (दिल्ली) या पानावरून पुनर्निर्देशित)

त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

हे सुद्धा पहा संपादन