तैत्तरीय शाखा

(तैत्तरीय संहिता या पानावरून पुनर्निर्देशित)

तैत्तरीय शाखा ही कृष्ण यजुर्वेदाची एक शाखा आहे.ही दक्षिण भारतात जास्त प्रचलित आहे. विष्णू पुराणानुसार यास्कचा शिष्य तैत्तीरी हा त्याचा जनक आहे.

  • यात ८ 'कांड' आहेत.पुढे याची विभागणी 'प्रपाठकात' केली आहे.प्रपाठकात पुढे ऋचा आहेत.यातील काही ऋचांना हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे.


वेद
ऋग्वेदयजुर्वेदसामवेदअथर्ववेद