फ्रान्सचा तेरावा लुई

(तेरावा लुई, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)

तेरावा लुई (२७ सप्टेंबर १६०१ - १४ मे १६४३) हा इ.स. १६१० ते इ.स. १६४३ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

तेरावा लुई
Louis XIII

कार्यकाळ
१४ मे १६१० – १४ मे १६४३
मागील चौथा हेन्री
पुढील चौदावा लुई

जन्म २७ सप्टेंबर १६०१
सीन-एत-मार्न
मृत्यू १४ मे १६४३ (वयः ४१)
पॅरिस

हे सुद्धा पहा

संपादन