तेजपूर (आसामी: তেজপুৰ) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील सोणितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तेजपूर शहर आसामच्या उत्तर भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून ते आसामचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.

तेजपूर
তেজপুৰ
आसाममधील शहर

Kolia Bhomora Bridge.jpg
तेजपूर येथील ब्रह्मपुत्रा नदीवरील कोलिया भोमोरा सेतू
तेजपूर is located in आसाम
तेजपूर
तेजपूर
तेजपूरचे आसाममधील स्थान

गुणक: 26°37′48″N 92°48′00″E / 26.63000°N 92.80000°E / 26.63000; 92.80000

देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
जिल्हा सोणितपुर जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १५७ फूट (४८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५८,५५९
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

तेजपूर विमानतळ तेजपूर शहरापासून ८ किमी अंतरावर स्थित असून येथून कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रवासी वाहतूकसेवा उपलब्ध आहे.

बाह्य दुवेसंपादन करा