तू ही रे माझा मितवा ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

तू ही रे माझा मितवा
निर्माता जितेंद्र गुप्ता, महेश तागडे
निर्मिती संस्था टेल-अ-टेल मीडिया
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण २३ डिसेंबर २०२४ – चालू
अधिक माहिती

कलाकार

संपादन
  • शर्वरी जोग - ईश्वरी देसाई
  • अभिजीत आमकर - अर्णवसिंह राजेशिर्के
  • स्वाती चिटणीस - सुभद्रा पाटील
  • आशुतोष गोखले - राकेश भोसले
  • रुपल नंद - अंजली भोसले
  • सुरभी भावे - वल्लरी पाटील
  • शेखर फडके - अविनाश पाटील
  • रेयांश मिरचंदानी - आकाश पाटील
  • वृंदा अहिरे - सुप्रिया देसाई
  • मधुरा जोशी - नम्रता देसाई
  • संजीवनी साठे - जयश्री लोंढे
  • शैलेश दातार
  • अपर्णा गोखले

पुनर्निर्मिती

संपादन
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी इस प्यार को क्या नाम दूँ स्टार प्लस ६ जून २०११ - ३० नोव्हेंबर २०१२
कन्नड अरागिणी स्टार सुवर्णा ५ ऑगस्ट २०१३ - १७ एप्रिल २०१५
बंगाली बोझेना से बोझेना स्टार जलषा ४ नोव्हेंबर २०१३ - १८ जून २०१६
तेलुगू नुव्वू नेने प्रेमा स्टार माँ १६ मे २०२२ - ११ नोव्हेंबर २०२४
ओडिया तू कहीबू ना मू स्टार किरण ६ जून २०२२ - २५ फेब्रुवारी २०२३
तमिळ नी नान काधल स्टार विजय १३ नोव्हेंबर २०२३ - चालू
मल्याळम एथो जन्मा कल्पनायिल एशियानेट २९ जानेवारी २०२४ - चालू