तुर्कमेनिस्तानचा ध्वज

राष्ट्रीय झेंडा

तुर्कमेनिस्तानचा ध्वज १९ फेब्रुवारी १९९२ या दिवशी स्वीकारला गेला. परंतु तेंव्हा या ध्वजाचा आकार १:२ असा होता. दि. २४ जानेवारी २००१ रोजी ध्वजाचा आकार २:३ करण्यात आला.

तुर्कमेनिस्तानचा ध्वज
तुर्कमेनिस्तानचा ध्वज
नाव Флаг Туркмении (रशियन)
Türkmenistanyň baýdagy (तुर्कमेन
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार २:३
स्वीकार १९ फेब्रुवारी १९९२ (आकार १:२)
२४ जानेवारी २००१

हे सुद्धा पहासंपादन करा