तिळाचे तेल तिळापासून तयार केलेले एक खाद्यतेल आहे.

पांढरे तीळ

तिळाचे पीक ५,००० पेक्षा अधिक वर्षे घेतले जाते. इथर पिके जेथे होत नाहीत तेथे अनेकदा तीळ पिकविले जातात.[१][२] तीळ हे तेल काढण्यासाठी पिकविलेल्या कडधान्यांपैकी एक आहे. सिंधु खोऱ्यात हे एक महत्वाचे पीक होते व याची निर्यात मेसोपोटेमियाला केले जात असे.[३]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Raghav Ram; David Catlin; Juan Romero; Craig Cowley (1990). "Sesame: New Approaches for Crop Improvement". Purdue University. Unknown parameter |name-list-style= ignored (सहाय्य)
  2. ^ D. Ray Langham. "Phenology of Sesame" (PDF). American Sesame Growers Association. Archived from the original (PDF) on 2019-04-14. 2023-07-31 रोजी पाहिले.
  3. ^ Small, Ernest (2004). "History and Lore of Sesame in Southwest Asia". Economic Botany. New York Botanical Garden Press. 58 (3): 329–353. doi:10.1663/0013-0001(2004)058[0329:AR]2.0.CO;2. JSTOR 4256831. S2CID 198159338.