ताहिती (Reo Tahiti किंवा Reo Mā'ohi) ही पॉलिनेशियन भाषासमूहातील एक भाषा आहे जी मुख्यत: फ्रेंच पॉलिनेशियातील सोसायटी द्वीपसमूहामध्ये बोलली जाते. ती पूर्व पॉलिनेशियन भाषासमूहांचा एक भाग आहे.

ताहिती
Reo Tahiti
Reo Mā'ohi
स्थानिक वापर फ्रेंच पॉलिनेशिया
लोकसंख्या ६८,००० (२००७ जनगणनेनुसार)
भाषाकुळ
अधिकृत दर्जा
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ ty
ISO ६३९-२ tah
ISO ६३९-३ tah

लंडन मिशनरी सोसायटीच्या मिशनरिंनी १९व्या शतकामध्ये ताहितीला तोंडी बोलिभाषेपासून लिखित भाषा बनवले.

हे सुद्धा पहा

संपादन