हिंदू धर्म मध्ये "तारा" ही दहा महाविद्या मधील दुसरी महाविद्या आहे. 'तारा'चा अर्थ 'तरणे' आहे ज्याचा अर्थ 'जो ओलांडतो'. ती पार्वतीचे रूप आहे. तारा देवीचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आणि स्मशानभूमी तारापीठ मध्ये आहे. तिची तीन सर्वात प्रसिद्ध रूपे म्हणजे एकजात, उग्रतारा आणि नीलसरस्वाती.

तारा
उग्रतारा, नेपाल, 18वीं शताब्दी
Affiliation महाविद्या, दुर्गा
Mantra ॐ ऐं हृं स्त्रीं तारायै हुं फट स्वाहा
Weapon खड्ग, कटार
Consort शिव

तारा मंत्र

''ॐ तारायै विद्महै

''महोग्रायै धीमहि

''तन्नो देवी प्रचोदयात्