तारा सुतारिया
भारतीय गायक आणि अभिनेत्री
तारा सुतारिया (जन्म -१९ नोव्हेंबर, १९९५) ही एक भारतीय बॉलिवूड अभिनेत्री आहे[१]. २०१० मध्ये बाल कलाकार म्हणून तिने आपल्या दूरचित्रवाणी कारकिर्दीची सुरुवात केली[२]. २०१९ मध्ये ताराने स्टुडंट ऑफ द ईयर २ या चित्रपटात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे पात्र साकारून चित्रपटांत प्रवेश केला[३][४].
भारतीय गायक आणि अभिनेत्री | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर १९, इ.स. १९९५ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
जीवन आणि शिक्षण
संपादनतारा ती सात वर्षांची असतानापासून व्यावसायिक गायिका आहे, तेव्हापासून तिने ओपेरा आणि स्पर्धांमध्ये गाणी गायली आहेत. तिला सेंट अँड्र्यूज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथून मास मीडियामध्ये स्नातक पदवी मिळाली[५].
चित्रपट आणि मालिका
संपादननाव | वर्ष | |
---|---|---|
स्टुडन्ट ऑफ द इयर २ | २०१९ | |
मार्जावां | ||
तडप | २०२१ | आत्ता चित्रपटग्रहात आले नाही |
हिरोपन्ती २ | ||
एक विलन रिटर्नस् | २०२२ |
नाव | वर्ष |
---|---|
बिग बडा बूम | २०१० |
इंटरटाइन्टमेन्ट के लिए कुछ भी करेगा | २०११ |
बेस्ट ऑफ लक निकी | २०१२ |
सुट लाइफ ऑफ करण आणि कबीर | २०१२ |
ओये जस्सी | २०१३ |
शेक इट अप | २०१३ |
नाव | वर्ष |
---|---|
मसकली २.० | २०२० |
संदर्भ
संपादन- ^ October 13 2020, Dayle PereiraLast Updated; Pm, 01:26. "Tara Sutaria Proves Her Ethnic Love Is Only Getting Stronger In A Shimmery Lilac Lehenga". swirlster.ndtv.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-29 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "Tara Sutaria sets the temperature soaring with her latest stunning post - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-10-29 रोजी पाहिले.
- ^ World, Republic. "Tara Sutaria shares stunning portrait, shows love for Frank Sinatra's 'That's Life'". Republic World. 2020-10-29 रोजी पाहिले.
- ^ Oct 24, Mumbai Mirror / Updated:; 2020; Ist, 06:00. "Tara Sutaria recalls her time as a newbie on the sets of Student Of The Year 2". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-10-29 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Team, Author: Editorial (2020-10-28). "Tara Sutaria drops gorgeous photo flaunting her glowing skin, fans go crazy". IWMBuzz (इंग्रजी भाषेत). 2020-10-29 रोजी पाहिले.