ताम्र युग किंवा कांस्य युग हा पृथ्वीवरील असा ऐतिहासिक काळ होता जेव्हा तांबे अथवा कांसे ह्या धातूंपासून औजारे व आयुधे बनवली जात होती. तीन ऐतिहासिक युगांमधील ताम्र युग हे पाषाणयुगलोह युग ह्यांच्या मधील काळ मानले जाते. ह्या युगात धातू वितळवून त्यापासून वस्तू बनवणे शक्य झाले. भारतामध्ये जोर्वे, मालवा, सावलंदा ह्या महत्त्वाचा ताम्रयुगीन पुरातत्त्वीय स्थळे आहेत.


बाह्य दुवे

संपादन