तातियाना पूत्चेक (बेलारूशियन: Таццяна Мікалаеўна Пучак; रशियन: Татьяна Николаевна Пучек; जानेवारी ९, इ.स. १९७९, मिन्स्क) ही एक बेलारूशियन महिला टेनिस खेळाडू आहे. १९९८ सालापासून पूत्चेक व्यावसायिक टेनिस खेळत आहे.

तातियाना पूत्चेक

बाह्य दुवे

संपादन