ताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक

ताजिक सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक (ताजिक: Республикаи Советии Социалистии Тоҷикистон; रशियन: Таджикская Советская Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ प्रजासत्ताकांपैकी एक प्रजासत्ताक होते. सोव्हिएत रशियाखालोखाल सोव्हिएत संघातील हे आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे प्रजासत्ताक होते.

ताजिक सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक
Таджикская Советская Социалистическая Республика (रशियन)
Республикаи Советии Социалистии Тоҷикистон साचा:Tg icon

Flag of the Uzbek Soviet Socialist Republic (1952–1991).svg इ.स. १९२९इ.स. १९९१ Flag of Tajikistan.svg
Flag of the Tajik Soviet Socialist Republic.svgध्वज Coat of arms of Tajik SSR.pngचिन्ह
Soviet Union - Tajik SSR.svg
राजधानी दुशान्बे
अधिकृत भाषा ताजिक, रशियन
क्षेत्रफळ १,४३,१०० चौरस किमी
लोकसंख्या ५१,१२,०००

९ सप्टेंबर, इ.स. १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व ताजिक सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकाचे ताजिकिस्तान देशामध्ये रूपांतर झाले.