ताओकुआंग
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सम्राट ताओकुआंग (नवी चिनी चित्रलिपी: 道光; जुनी चिनी चित्रलिपी: 道光; फीनयीन: dàoguāng; उच्चार: ताओ-कुआऽऽऽङ्ग) (सप्टेंबर १६ १७८२ - फेब्रुवारी २५ १८५०) हा मांचु छिंग वंशाचा सातवा आणि चीनवर राज्य करणारा सहावा छिंग सम्राट होता.
ताओकुआंग | |
---|---|
जन्म आणि मृत्यू: | सप्टेंबर १६ १७८२– फेब्रुवारी २५ १८५० |
वंश नाव: | आइसिन-चुएलुओ |
पाळण्यातले नाव: | 綿寧 Miánníng मिएन्-निंग व पुढे 旻寧 Mínníng मिन्-निंग |
राज्यकाळ: | इ.स. १८२१– इ.स. १८५१ |
राजवंश: | छिंग राजवंश |
राजवटीचे नाव: | ताओकुआंग राजवट |
राजवटीचा काळ: | इ.स. १८२१–इ.स. १८५१[काळ सुसंगतता?] |
मरणोत्तर दिलेले नाव: | 清宣宗 (छिंग शुआंगचोंग) |
मरणोत्तर दिलेली पदवी: (पूर्ण) |
效天符運立中體正至文聖武智勇仁慈儉勤孝敏寬定成皇帝 |