तमिळ खटला (डेन्मार्क)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
तमिळ खटला (डेन्मार्क) (डॅनिश: Tamilsagen) हा डेन्मार्कमधील तमिळ शरणार्थ्यांच्या कुटुंबियांच्या एकत्रीकरणाबाबत दाखल करण्यात आलेला न्यायालयीन खटला होता. श्रीलंकेतील युद्द्यादरम्यान तेथील तमिळ शरणार्थी कादयेशीररित्या डेन्मार्कमध्ये त्यांच्या कुटुंबियांकडे स्थलांतरित होऊ शकत. मात्र इ.स. १९८७मध्ये तत्कालीन कायदेमंत्री एरिक निन-हान्सेन यांनी असे स्थानांतर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याविरोधात हा खटला न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या खटल्यामुळे तत्कालीन सरकार इ.स. १९९३साली पडले.