हे एक वाद्यं आहे. हे पाखवाजप्रमाणे असते . गळ्यात अडकून वादन करतात. दोन्ही बाजूस चामडे दोरीच्या साहाय्याने ताणून घट्ट बसविले जाते एका बाजूस शाईचा लेप व दुसऱ्या बाजूस मसाल्याचा लेप चढवतात. दोरी ऐवजी नटबोल्ट आवळून पण ताण देण्याची पद्धत आहे. लावणी ,सिनेसंगीत , लोकसंगीत ई. मध्ये या वाद्याचा वापर करतात.....