डोडो हा एक नामशेष, न उडणारा पक्षी आहे जो हिंदी महासागरातील मॉरिशस या बेटांवर आढळत असे. जरी डोडोला उदता येत नसे, तरी आनुवांशिकतेने तो कबुतरांच्या जास्त जवळचा आहे.

डोडो
डोडो
डोडो
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: कपोताद्या
कुळ: कपोताद्य
उपकुळ: Raphinae
जातकुळी: Raphus
ब्रिसन, १७६०

जीव: R. cucullatus
शास्त्रीय नाव
Raphus cucullatus
Dodo Range Mauritius.svg


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.