शेजारील जमिनीपेक्षा उंच असलेल्या जमिनीच्या भागास वाढत्या उंचीनुसार उंचवटा, टेकाड, टेकडी, डोंगर, कडा किंवा पर्वत म्हणतात. जमिनीपेक्षा खालच्या पातळीवर असलेल्या भागास वाढत्या खोलीनुसार खळगा, खाच, खड्डा, दरी किंवा खाई म्हणतात.सह्याद्री पर्वताच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीन डोंगर रांगा म्हणजे सातमाळा अजिंठा ,हरिश्चंद्र बालाघाट व शंभू महादेव डोंगर रांग

डोंगर