होमी भाभा राष्ट्रीय संस्था
होमी भाभा राष्ट्रीय संस्था (एचबीएनआय) हे महाराष्ट्रातील एक अभिमत विद्यापीठ आहे जे अणु उर्जा विभागाने स्थापित केले आहे. हे त्याच्या अनेक घटक संस्थांच्या शैक्षणिक कार्यक्रमांना एकत्रित करते.
Indian deemed university | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | मानित विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
संस्थापक |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
स्थान
संपादनदुसरा मजला, बी.ए.आर.सी. ट्रेनिंग स्कूल कॉम्प्लेक्स, अणुशक्तीनगर, मुंबई
मानांकन
संपादनभारतात अभिमत विद्यापीठांची मानव संसाधन विकास मंत्रालयाने तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे ज्यात हे सर्वोत्तम अशा 'अ' श्रेणीत मानांकित केले गेले आहे. [१]
"केंद्रीय शिक्षण संस्था (प्रवेशात आरक्षण) अधिनियम, २००६"च्या कलम ४ (बी) नुसार होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई आणि त्यातील घटक संघटना ही उत्कृष्ट संस्था आहेत. [२]
नॅकने या विद्यापीठाला १० मे, २०२० पर्यंत वैध 'अ' दर्जा ४ गुणांच्या प्रमाणात ३.३३ च्या सीजीपीएसह मान्यता दिली आहे. [३]
शैक्षणिक घटक
संपादनया विद्यापीठाच्या भारतात एकूण ११ संस्था आहेत.
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Comparative assessment of the (Deemed to be University)" (PDF). Government of India, Ministry of Human Resource Development.
- ^ "Central Educational Institutions" (PDF). Ministry of Law and Justice.
- ^ http://www.hbni.ac.in/main/NAAC/naacloi.html Archived 2020-07-02 at the Wayback Machine. accessdate = November 23, 2017.