भारती पवार
(डॉ. भारती पवार या पानावरून पुनर्निर्देशित)
भारती प्रवीण पवार (: भारती किसन बागुल) ह्या भाजपच्या राजकारणी आहेत. त्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या दिंडोरी मतदारसंघातून निवडून गेल्या.
डॉ. भारती प्रविण पवार | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१९ | |
राष्ट्रपती | रामनाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | दिंडोरी |
जन्म | १३ सप्टेंबर १९७८ थरळ , तालुका: कळवण, जिल्हा: नाशिक, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | भाजप |
पती | प्रवीण पवार |
धर्म | हिंदू |