डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन
विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.
आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. अशी काही आंबेडकरी विचारवेध संमेलने आणि त्यांचे तपशील :
हे सुद्धा पहा
संपादन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- विचारवेध साहित्य संमेलन
- मराठी साहित्य संमेलने
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |