डॉक्टर नो हा इ.स. १९६२ साली प्रदर्शित झालेला पहिला बॉन्डपट होता. त्या चित्रपटामध्ये जेम्स बॉन्डची भूमिका शॉन कॉनरी ह्याने केली होती.

डॉ. नो
दिग्दर्शन टेरेन्स यंग
निर्मिती हॅरी साल्ट्झमन
प्रमुख कलाकार शॉन कॉनरी,
संगीत मॉन्टी नॉर्मन
देश युनायटेड किंग्डम
भाषा इंग्रजी
प्रदर्शित ५ ऑक्टोबर, इ.स. १९६२
अवधी १०९ मिनीटे
निर्मिती खर्च १ दशलक्ष डॉलर
एकूण उत्पन्न ५९.६ दशलक्ष डॉलर


बाह्य दुवे संपादन करा