सर थॉमस शॉन कॉनरी (२५ ऑगस्ट, १९३० - ३१ ऑक्टोबर, २०२०) हा एक स्कॉटिश सिने अभिनेता व निर्माता आहे. त्याच्या नायकांच्या भुमिकांसाठी कॉनरीला आजवर २ वेळा ऑस्कर तर ३ वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. सर्वात पहिला जेम्स बाँड साकारण्यासाठी कॉनरी जगप्रसिद्ध आहे. त्याने १९६२ ते १९७१ दरम्यान ६ बाँडपटांमध्ये नायकाची कामे केली. कॉनरीला सर्वोत्तम जिवंत स्कॉटिश व्यक्ती अशी उपाधी मिळाली आहे.

शॉन कॉनरी
जन्म सर थॉमस शॉन कॉनरी
२५ ऑगस्ट, १९३० (1930-08-25) (वय: ९४)
एडिनबरा, स्कॉटलंड
राष्ट्रीयत्व युनायटेड किंग्डम
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९५४ - २००६; २०१०
भाषा इंग्लिश भाषा
अधिकृत संकेतस्थळ शॉनकॉनरी.कॉम


बाह्य दुवे

संपादन