डेन्व्हर पोस्ट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. अमेरिकेतील सर्वाधिक खपाच्या ५० वृत्तपत्रांतील एक असलेल्या पोस्टच्या रोज २,५५,४५२ रविवारच्या आवृत्तीच्या ७ लाखांपेक्षा जास्त प्रती खपतात.[१] या वृत्तपत्राच्या संकेतस्थळाला महिन्यातून ४६ लाख लोक भेट देतात.[२]

पुलित्झर पुरस्कारसंपादन करा

आत्तापर्यंत डेन्व्हर पोस्टला आठ वेळा पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे.

  • १९६४: संपादकीय व्यंगचित्रे - पॉल कॉन्राड
  • १९६७: संपादकीय व्यंगचित्रे - पॅट ऑलिफांट
  • १९८४: छायाचित्रण - अँथोनी सुआऊ
  • १९८६: समाजसेवा हरवलेल्या मुलांवरील मालिकेबद्दल - पॅट ऑलिफांट
  • २०००: घडत असलेल्या बातम्या - कोलंबाईन हाय स्कूल हत्याकांडाबद्दल
  • २०१०: छायाचित्रण - क्रेग एफ. वॉकर[३]
  • २०११: संपादकीय व्यंगचित्रे - माइक कीफ[४]
  • २०१२: छायाचित्रण - क्रेग एफ. वॉकर[५]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा