डेनिसन थॉमस

(डेनिससन थॉमस या पानावरून पुनर्निर्देशित)

डेनिसन थॉमस (३ मार्च, १९६८:ग्रेनेडा - हयात) हा वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू आहे.

डेनिसन विंडवर्ड आयलंडकडून एकूण २० प्रथम-श्रेणी आणि १९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला.