डेटन, केंटकी
हा लेख अमेरिकेच्या केंटकी राज्यातील डेटन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डेटन (निःसंदिग्धीकरण).
डेटन हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यामधील एक छोटे शहर आहे. हे शहर केंटकीच्या उत्तर भागात ओहायो राज्याच्या सीमेवर व ओहायो नदीच्या काठावर वसले असून ते सिनसिनाटीपासून केवळ २ मैल अंतरावर स्थित आहे.
डेटन Dayton |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | केंटकी |
क्षेत्रफळ | ४.३ चौ. किमी (१.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५१५ फूट (१५७ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ५,९६६ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
http://www.daytonky.com |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |